कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा

*🛑मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा*

 

*🛑मळगाव-तेलकाटावाडी ग्रामस्थांची सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* मळगाव-तेलकाटावाडी येथील बंद असलेली स्ट्रीट लाईट लवकरात लवकर सुरु करा, अशी मागणी मळगाव- तेलकाटावाडी ग्रामस्थांनी मळगाव ग्रामपंचायत सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली.

या निवेदनात मळगाव- तेलकाटावाडी ग्रामस्थांनी असे म्हटले की, तेलकाटावाडी येथील स्ट्रीट लाईट गेले वर्ष ते दीड वर्ष बंदावस्थेत आहेत. रात्रीच्या वेळी तेटकाटावाडी येथील ग्रामस्थ कायम अडगळीच्या रस्त्याने ये-जा करत असतात. यावेळी येथील स्ट्रीट लाईट बंद असल्याने अडचणीचे असल्याने त्यांना नाहक त्रास होत आहे. तरी तेलकाटावाडी येथील रस्त्याची बंद असलेली स्ट्रीटलाईट लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. यावेळी गोविंद उर्फ महेश गवंडे, शंभा सावंत, सहदेव राऊळ, वैजनाथ देवण, संजय खानोलकर, नामदेव नाटेकर, अंकुश शेटकर, विश्वनाथ गोसावी, सिद्धेश तेंडोलकर, विठ्ठल गोसावी, चिन्मय गवंडे आदी उपस्थित होते. निवेदनाला सरपंच पेडणेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येथील स्ट्रीट लाईट वरील वाढलेल्या झाडीमुळे स्ट्रीट लाईटला अडथळा होत आहे. मात्र स्ट्रीट लाईट वरील झाडी लवकरात लवकर तोडून स्ट्रीट लाईट सुरळीत सुरु करून देऊ, असे आश्वासन दिले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!