🛑 केसरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व!
🛑 संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘अटल परिवर्तन पॅनेल’चा बिनविरोध विजय!
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२६:– तालुक्यातील केसरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. केसरी येथील २०२५-३० संचालक मंडळ निवडणुकीत भाजप प्रणीत ‘अटल परिवर्तन पॅनेल’ ने बिनविरोध विजय मिळवला आहे. श्री. संदीप एकनाथ गावडे यांच्या नेतृत्वाखालील या पॅनेलने सर्व जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
नवनिर्वाचित संचालक मंडळ:
अ.क्र. नाव प्रवर्ग
1 श्री. लक्ष्मण सखाराम माळकर, सातुळी खुला
2 श्री. सुर्यकांत विठू परब, बावळाट खुला
3 श्री. दिप्तेश सुधाकर सुकी, सातुळी बाजार खुला
4 श्री. सिताराम अशोक सावंत, केसरी खुला
5 श्री. वासुदेव सिताराम सावंत, केसरी खुला
6 श्री. राजेंद्र झिलू सावंत, केसरी खुला
7 श्री. लक्ष्मण देवू पाटील, केसरी खुला
8 श्री. जानु देऊ पाटील, केसरी खुला
9 सौ. रेवती हरिश्चंद्र सावंत, केसरी महिला
10 सौ. दिपा दिलीप सुकी, केसरी महिला
11 श्री. उत्तम भाऊ नाईक, फणसवडे इतर मागास
12 श्री. तागु विठू वरक, केसरी भटके विमुक्त
13 श्री. श्रीधर आत्माराम कासले, केसरी अनुसूचित जाती
– भाजपाचा मोठा विजय
या निवडणुकीत भाजपच्या ‘अटल परिवर्तन पॅनेल’ने एकतर्फी विजय मिळवत विरोधकांना कोणतीही संधी दिली नाही. बिनविरोध निवड झाल्यामुळे दाणोली पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

