कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑कणकवलीत सामाजिक संस्थांसाठी कार्यशाळा

*🛑कणकवलीत सामाजिक संस्थांसाठी कार्यशाळा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २२:-* संकल्प प्रतिष्ठान व रेनोवेट इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथे सामाजिक संस्थांसाठी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यात विविध सामाजिक संस्थांचे ३८ प्रतिनिधी सहभागी झाले होते.

कार्यशाळेत अ‍ॅड. टिना पटेल, सनी पवार, रेनोवेट इंडियाचे सहसंस्थापक प्रथमेश रावराणे, मुरादअली शेख यांनी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. टीना पटेल यांनी संस्था अनुपालन, नोंदणी प्रक्रिया आणि कायदेशीर बाबी याविषयी मार्गदर्शन केले. सनी पवार यांनी निधी संकलनाच्या तंत्रांवर मार्गदर्शन केले. प्रथमेश रावराणे यांनी विशेष आॅनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. कार्यशाळेचा समारोप व प्रमाणपत्र वितरण करताना गोपुरी आश्रम संस्थेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन संकल्प प्रतिष्ठानचे सचिव अमोल भोगले यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!