🛑सावंतवाडी येथे २३ रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
*🛑सावंतवाडी येथे २३ रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- १५:-* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सावंतवाडी भेटीनिमित्त स्थापन झालेल्या व जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रम राबवित असलेल्या समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीतर्फे २३ रोजी सावंतवाडीत कळसुलकर हायस्कूल येथे सकाळी ११ ते ५ या वेळेत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक चळवळीत महापुरुषांच्या विचारांच्या प्रचार व प्रसाराचे काम प्रशिक्षित व दक्ष कार्यकर्तेच प्रामाणिकपणे करू शकतात, असे कार्यकर्ते विचारांच्या दृष्टीने पक्के असतात. या चळवळीत वैचारिक व तात्विक मार्गदर्शन करणाऱ्यांची नेहमीच गरज भासत असते. ही गरज काही प्रमाणात अशा प्रशिक्षण शिबिरातून पूर्ण होऊ शकते, या उद्देशानेच शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराला मार्गदर्शक म्हणून फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत सेक्युलर मूव्हमेंट राज्याध्यक्ष, साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. सेक्युलर मूव्हमेंट चळवळीचे कार्याध्यक्ष भरत शेळके आदी उपस्थित राहणार आहेत. शिबिराला फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील विचारशील कार्यकर्त्यांनी, बुद्धिजीवींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेरणाभूमीचे सचिव, निमंत्रक मोहन जाधव यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

