🛑 ठाण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कबड्डीचा आवाज घुमणार
🛑 पाचशे ते सहाशे कबड्डी खेळाडू ठाण्यात मोठे शक्ती प्रदर्शन करणार..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१५:- राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे १९ ते २१ मार्चला ठाणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी खेळाडू निवड चाचणी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशन हौशी कबड्डी संघटना, आजी माझी ज्येष्ठ खेळाडू, आयोजक मंडळे, पंच यांच्या माध्यमातून पुरुष व महिलांचे संघ पाठवण्यात येणार आहेत . यासाठी सावंतवाडी विश्रामगृह येथे जिल्ह्यातील आठही तालुक्यातील कबड्डी खेळाडू ,पंच, आयोजक यांची विशेष बैठक पार पडली.या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने खेळाडू पाठवून एक शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर व सचिव विकास उर्फ विकी केरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृष्णा सावंत ,अजय जाधव, यांनी जिल्हा कबड्डी हौशी संघटनेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडू ,पंचांची बाजू स्पष्ट केली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जावेद शेख,नंदन वेंगुर्लेकर , अनिल हळदीवे ,जितेंद्र म्हापसेकर ,भूपेश राणे,दीनानाथ बांदेकर, प्रियांका बोरगावकर, रुपेश वाळके, रुपेश केळुसकर ,वासिम शेख ,विश्राम नाईक, नरेंद्र डोंगरे, दीपक चव्हाण, सुरज गवस ,विशाल देसाई ,कृष्णा सावंत ,महेश डिचोलकर ,उदय यादव आदी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

