कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑हुमरमळा येथील संत रविदास भवनाचे उद्या उद्घाटन

*🛑हुमरमळा येथील संत रविदास भवनाचे उद्या उद्घाटन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- १५:-* सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवन इमारत उद्घाटन सोहळा व संत रोहिदास समाजभूषण पुरस्कार वितरण, स्पर्धा बक्षीस वितरण, संस्थेचा ४१ वा वर्धापन दिन, विशेष कार्य समाजबांधव गौरव व स्मरणिका प्रकाशन समारंभ रविवार १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता कुडाळ – हुमरमळा येथील संत रविदास भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.

या संत रविदास भवन इमारत प्रथम टप्पा माजी आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून पूर्ण झाला आहे. प्रथम टप्प्याचा उद्घाटन सोहळा मालवण कुडाळ मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुजित जाधव उपस्थित राहणार असून यावेळी हुमरमळा सरपंच समीर पालव, उपसरपंच संचिता पालव, माजी सरपंच जान्हवी पालव, माजी सरपंच महानंदा बांदेकर, सुप्रिया वालावलकर, मार्गदर्शक अॅड. अनिल निरवडेकर, विजय चव्हाण, उद्योजक संजय चव्हाण, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच निमंत्रक म्हणून जिल्हा कार्यकारिणी जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, दीपक समजीसकर, उत्तम चव्हाण, ज्ञानेश्वर तबकटकर यांसह सर्व संचालक मंडळ, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी या कार्यक्रमांना समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन चर्मकार समाज उन्नती मंडळाने केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!