🛑कणकवलीत १७ रोजी ग्राहक हक्क दिन कार्यक्रम
*🛑कणकवलीत १७ रोजी ग्राहक हक्क दिन कार्यक्रम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- १५:-* जागतिक ग्राहक हक्क दिन सोमवार १७ मार्च रोजी स. १० वा. कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, कणकवली तहसीलदार आणि जिल्ह्यातील अन्य शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक गोष्टीत, व्यवहारात वा संघटनेत ग्राहक केंद्रस्थानी असतो. त्याच्या अपेक्षाही खूप असतात, पण त्याला आपल्या अधिकाराची वास्तववादी जाणीव फार कमी असते. त्यामुळे तो ग्राहक चळवळीशी जोडला जात नाही. वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत त्याची फसगत होत रहाते. याबाबतीत योग्य मार्गदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जागतिक ग्राहक हक्क दिनी केले जाणार आहे. यावेळी वेगवेगळ्या संघटनातील ग्राहक सदस्यांनी आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य ग्राहकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

