आणखीकोकण

कसाल ग्रामपंचायत तर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मार्गदर्शन

*कसाल ग्रामपंचायत तर्फे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मार्गदर्शन*

 

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

 

*सिंधुदुर्ग*

 

ग्रामपंचायत कसाल पंधरावा वित्त आयोगातून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील सर्व ग्रामस्थांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कसाल सरपंच राजन परब उपसरपंच शंकर परब ग्रामपंचायत अधिकारी सौ शालिनी कोकरे तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीची घरपट्टी पाणीपट्टी ज्यांनी भरलेली आहे त्यांना सरपंच राजन परब यांच्या हस्ते दज बीन वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!