🛑माडखोल – सांगेली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
*🛑माडखोल – सांगेली रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ७वर्षांपूर्वी काम केलेल्या माडखोल देऊळवाडी-खळणेवाडी सांगेली मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या रस्त्याची प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकारी वर्गाने येत्या आठ दिवसात याची तात्काळ दखल घेऊन हा रस्ता वाहतुकीस सुरळीत न केल्यास ग्रामस्थ व महिलांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सांगेली शिवसेना शाखाप्रमुख जया सावंत यांनी दिला आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असून कलंबिस्त पंचक्रोशीत जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र, या रस्त्यावर सध्या अनेक ठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सहा वर्षां पूर्वी या रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करीत काम रोखले होते. मात्र, त्याकडे अधिकारी वर्गाने दुर्लक्ष करण्यात आल्यामुळेच या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाल्याचे जया सावंत यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

