कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🛑राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या आंदोलन

*🛑राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे उद्या आंदोलन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०५:-* राज्य सरकारी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवार 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आेरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करणार आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी निवासी जिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांना दिले आहे.

निवेदन देतेवेळी महसूल कर्मचारी संघटना अध्यक्ष तथा समन्वय समितीचे सरचिटणीस सत्यवान माळवे, रा.स. कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर, कोकण विभागाचे सहसचिव सखाराम सपकाळ, सचिन माने, कोषाध्यक्ष श्याम लाखे आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यासाठी केंद्र शासनाकडे आग्रह धरणे, सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तात्काळ जारी करणे, ढऋफऊअ कायदा रद्द करुन फंड मॅनेजरकडे संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करणे, ईपीएस 95 नुसार सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करणे, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करणे, नवीन 3 क्रिमीनल कायदे रद्द करणे, सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना होणारे भ्याड व हिंसक हल्ल्यांविरुद्ध कडक कारवाई व्हावी, यासाठी पूर्वीच्या कलम 353 मध्ये दुरुस्ती करुन कलम 353 अजामीनपात्र करणे, कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमीत करणेयासह इतरही मागण्यासांठी आहेत. यामध्ये जिल्हयामधील सर्व राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, महसूल, तलाठी, ग्रामसेवक, कृषी, जि.प. कर्मचारी, भूमि अभिलेख यासह सर्व विभागांमधील कर्मचारी सहभागी होणार आहेत. कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग समोर धरणे सत्याग्रह आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सत्यवान माळवे यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!