🛑कुडाळ तहसीलदार यांचा दालनाबाहेर तक्रार पेटी उपक्रम आदर्शवत.
*🛑कुडाळ तहसीलदार यांचा दालनाबाहेर तक्रार पेटी उपक्रम आदर्शवत.*
*🛑महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुष्पगुच्छ देत केले अभिनंदन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- ०४:-* कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे तहसीलदार कुडाळ यांनी सुचना / तक्रार पेटी बसवली असून लोकांनी सुचना किंवा तक्रारी या मधे लिहून टाकाव्यात याची दखल खुद्द तहसीलदार घेणार अशा उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच तहसीलदार यांनी केले.
तालुक्याच्या ग्रामीण भागातून विविध कामांकरिता येणाऱ्या सामान्य नागरिकांना अनेक अडचणी येतात, उदा. शासकीय, शालेय कामांचे विविध दाखले, महसुल सबंधीत कामे, विविध शासकीय योजना करिता लागणारी कागद पत्रे अशात अनेकदा प्रशासकीय कर्मचारी किंवा नेटवर्क अडथळा यामुळे नागरिकांच्या अनेक खेपा होतात. अशावर नियंत्रण आणणे आणि कारभार पारदर्शक व गतिमान करण्याच्या दृष्टीने कुडाळ तहसीलदार यांनी सूचनापेटी लावण्याचा घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य आहे. अशाच प्रकारे शासनाच्या इतरही विभाग प्रमुखांनी आप आपल्या कार्यालयांमध्ये सूचना/तक्रार पेटी जनतेसाठी उपलब्ध करुन दिल्यास . जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासकीय कामात होणाऱ्या अडचणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येऊन त्यावर योग्य कार्यवाही करणे सोपे जाईल.
आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत तहसीलदार श्री वीर सिंग वसावे यांना पुष्पगुच्छ देऊन या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा देण्यात आल्या. जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष यतीन माजगावकर,माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

