कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑(कै.)प्र.श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मडूरा इंग्लिश स्कूल मडूरा या शाळेकडून साहित्यिका सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांचा सत्कार

*🛑(कै.)प्र.श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मडूरा इंग्लिश स्कूल मडूरा या शाळेकडून साहित्यिका सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांचा सत्कार*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०४:-* नट वाचनालय,बांदा या संस्थेकडून दिला जाणारा (कै.)प्र.श्री. नेरूरकर साहित्य पुरस्कार यावर्षी रोणापाल येथील तसेच मडूरा इंग्लिश स्कूल मडूरा या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांना नेरुरकर यांच्या जन्मदिन कार्यक्रमात नुकताच प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने मडुरा इंग्लिश स्कूल मधील मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंद यांनी त्यांचे शाळेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. पौर्णिमा गावडे-मोरजकर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आहेत.

यावेळी मुख्याध्यापिका सौ. सायली परब, सहाय्यक शिक्षिका सौ.मृणाल गवस, सहाय्यक शिक्षक सुहास वराडकर, राजेंद्र सावंत भोसले,शिक्षक सुनील कांबळे, विजय चव्हाण, रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे,ग्रंथालय सौ.प्रतीक्षा सावंत, व्यासपीठावर उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना सौ. गावडे-मोरजकर यांनी मडुरा शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

शालेय जीवनापासून गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे मी छोट्या कविता छोट्या कथा लिहीत होते. यामुळेच मला या लिखाणाची आवड निर्माण झाली. लिखाणाचा खरा पाया या शाळेतूनच तयार झाला. त्यावेळी मला असलेल्या गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे मी आज मालवणी साहित्यकृती ‘गजाल गाथण’ हे पुस्तक लिहू शकले.हा माझ्या जीवनातील पहिलाच पुरस्कार आहे व माझ्या शाळेत आज गुरूजींच्या हस्ते माझे अभिनंदन होते आहे हे माझे मी भाग्य समजते आहे असे मत व्यक्त केले.व शाळेच्या संस्थेचे तसेच शिक्षकांचे आभार मानले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!