आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडीत ख्रिश्चन शांतता समिती सिंधुदुर्ग द्वारे रक्तदान शिबिर संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०३:- ख्रिश्चन शांतता समिती सिंधुदुर्ग यांच्याद्वारे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले.या शिबिरामध्ये तब्बल 25 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ख्रिश्चन शांतता समिती तर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात व गरजूंना या समिती तर्फे मदतीचा हात देखील दिला जातो.

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे याची जाणीव ठेवून आज ख्रिश्चन शांतता समिती हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला.

या उपक्रमात ख्रिश्चन बंधू भगिनी तसेच शांतता समितीतील बंधू-भगिनी या रक्तदान शिबिरामध्ये उस्फुर्तपणे सहभाग घेतला.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखिल अवधूते ,टेक्निशियन प्राजक्ता रेडकर, प्रशांत सातार्डेकर, अनिकेत खेडे, मानसी बागेवाडी, त्यातच प्रमाणे सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समितीचे अध्यक्ष आनंद चौगुले व इतर पदाधिकारी दिलीप कांबळे श्री अँथोनी डिसोजा ऑगस्टिन फर्नांडिस श्री अतुल भोरे श्री आशिष फर्नांडिस श्री सिद्धेश साळस्कर श्री मुर्गेश गौडर, सिताराम बांदोडकर सिताराम बांदोडेकर, श्री पीटर डिसोजा तसेच सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे लक्ष्मण कदम हे या उपक्रमात उपस्थित होते.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!