🛑 साधले मेस जवळ बिल्डर ने चुकीच्या पद्धतीने खोदाई केल्याने संरक्षक भिंत कोसळली
🛑 विद्यूत पोलसहित रस्त्याही कोसळला.सुदैवाने जिवितहानी नाही
🛑 चुकीच्या पद्धतीने खोदाई करून पादचारांच्या व वाहनधारकांच्या जिवितास धोका निर्माण होईल असे काम केल्याप्रकरणी बिल्डवर गुन्हा दाखल करण्यात यावा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०२:- कोल्हापूर येथील गुरवज्ञनामक बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या पद्धतीने खोदाई केल्याने सावंतवाडी सडनिसवाडा साधले मेस समोरील रस्त्याची संरक्षक भिंत कोसळून रस्त्याच्या खालच्या बाजूला असलेल्या गिरीधर परांचे यांचा रस्ता बंद झाल्याने ते घरात अडकून पडले आहेत.चुकीच्या पद्धतीने खोदाई करून नागरिकांच्या जीवनात धोका निर्माण करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी सबनीसवाडा परिसरात साधले मेसच्या खाली प्राध्यापक गिरीधर परंपरे यांच्या बाजूला सकल भागात गुरव नामक बिल्डरने जागा विकत घेऊन बिल्डिंग बांधण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम करत असताना रस्त्यापासून पंधरा फूट जागा सोडणे गरजेचे असताना रस्त्याला असलेला संरक्षक भिंतीच्या पाव्याला खैदाई केल्याने संरक्षक भिंती सहित रस्त्यावर विद्युत पुरवठा करणारा पोल खाली कोसळला, सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
याबाबतची माहिती प्रभागातील ग्रामस्थांना मिळताच सर्वजण एकत्र होत त्याचा बिल्डरला जाब विचारला त्यावेळी बिल्डर यांनी आपण संरक्षक भिंत बांधून घेतो अशी हमी दिली मात्र अति सकल भागात चुकीच्या पद्धतीने खोदाई करून पादचारांच्या व वाहनधारकांच्या जिवितास धोका होईल असे काम केल्याप्रकरणी संबंधितावर फौजदारी स्वरूपाचा पुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी ग्रामस्थ शिवशंभो विर्नोडकर, सुधाकर राणे, हर्ष सातोसकर,सौ मीरा सावंत ,तुषार बांदेकर ,काका तेंडोलकर, सिताराम गावडे यांनी संबंधित ठेकेदाराला धारेवर धरले. चुकीच्या पद्धतीने चालू असलेले काम होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. याबाबतची सखोल चौकशी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी करावी अशी मागणी करण्यात आली.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

