कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑अंतिम निर्णय झाल्याशिवाय झाराप येथील पुतळ्याला हात लावला जाणार नाही : असे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे लेखी आश्वासन

*🛑अंतिम निर्णय झाल्याशिवाय झाराप येथील पुतळ्याला हात लावला जाणार नाही : असे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे लेखी आश्वासन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने झाराप झिरो पॉइंट येथे आज १ मार्च २०२५ सकाळी १०.०० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतराबाबत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले गेले, आणि या लाक्षणिक उपोषणाची दखल पोलीस प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून घेतली गेली आणि त्यांनी छत्रपतींच्या लौकिकास साजेल असा पुतळा उभारला जाईल आणि त्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गचे पदाधिकारी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग,राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ, पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे आणि जो पर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या पुतळ्याचे स्थलांतरण केले जाणार नाही असे रात्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले त्यामुळे आज रोजीचे मराठा महासंघाने पुकारलेले आंदोलन हे तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे. जर शासनाने यामध्ये कोणत्याही प्रकारची दगाबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी आंदोलनामध्ये मराठा महासंघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष परब, मराठा महासंघ सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड, शिवप्रेमी रुपेश बिडये, आशिष काष्टे, विनायक गावडे, पुंडलिक दळवी, प्रसाद राऊळ, विशाल सावंत, संदीप गवस, आशिष जळवी आदी बहुसंख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!