कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑मोपा गावचे महान नाट्यकर्मी कै.विठ्ठल लक्ष्मण नाईक गावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाट्य महोत्सवाचे आयोजन.

*🛑मोपा गावचे महान नाट्यकर्मी कै.विठ्ठल लक्ष्मण नाईक गावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नाट्य महोत्सवाचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २८:-* मोपा गावठण वाडा येथील श्री माऊली एकता कला क्रीडा संस्थेच्या १८ व्या वर्धापनदिना निमित्त शनिवार दि १ मार्च रोजी मोपा गावचे महान नाट्यकर्मी कै, विठ्ठल लक्ष्मण नाईक गावकर यांच्या स्म्रुती प्रीत्यर्थ,दुसऱ्या विठ्ठल लक्ष्मण नाईक गावकर नाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे

मोपा गावठण वाडा येथील श्री देव गीरोबा रंगमंचावर दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवावाचे उदघाटन शनिवार दि.

१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते होईल.उद्घाटन समारंभास पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर कला ल सांस्कृतिक खात्याचे उप संचालक मिलिंद माटे जिल्हा पंचायत सदस्या, सीमा खडपे, तसेच सरपंच सुबोध महाले व पंच सदस्य ग्रामपंचायत तांबोसे मोपा उगवे व साहित्यिक नारायण महाले आणि देवस्थानचे सर्व महाजन मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत पहिल्या दिवशी नादब्रह्म सत्तरी निर्मीत व प्रविण मराठे यानी लेखन व दिग्दर्शित केलेले घडलय बीघडलय हे दोन अंकी मराठी विनोदी नाटक सादर करण्यात येईल त दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता सातपाटेकर दशावतार नाट्य मंडळ निरवडे यांचा शिवकंठ भुषण वासुकी हा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे या हा नाट्य महोत्सव गोवा सरकारच्या कला व सांस्कृतिक संचालनालय पणजी यांच्या सौजन्याने आयोजित केला असून श्री देवी सातेरी माउली पंचायतन देवस्थान मोपा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

परीसरातील नाट्य प्रेमीनी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सत्यवान नाईक यांनी केले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!