आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

अतुल केरकर यांचे हृदयावीकराच्या तीव्र झटक्याने

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : बाबल घाटकर

🎴वेंगुर्ला, दि-२७:- वेंगुर्ला येथील भाजी विक्रेते अतुल केरकर वय 24 यांना हृदयावीकराचा तीव्र झटका आल्याने वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरानी मृत घोषित केले.

अतुल केरकर हे बरीच वर्ष भाजी विक्री व्यवसाय करतात. आज सकाळ पासून ते दुकानावरच होते. दुपारी 2 वाजता अचानक त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने आजूबाजूचा व्यपाऱ्यांनी त्यांना रिक्षा मध्ये घालून हॉस्पिटल ला आणले. हॉस्पिटल ला ऍडमिट करताच 5 मिनिटात त्यांची प्राणजोत मावळली. त्यांचा पच्छात एक भाऊ. विवाहित बहीण. आई. काका. काकी असा परिवार आहे. अतुल केरकर हे मनमिळाऊ स्वभावाचे होते तसेच कोणाचा वेळाकाळाला कधीही धावून जात असत. अतुल यांच्या अचानक जाण्याने वेंगुर्ला येथे शोकशाळा पसरली आहे.

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!