कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

*🛑वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहनांवर फॅन्सी नंबरप्लेट, चारचाकी वाहनांच्या काचांवर डार्क फिल्म लावणाऱ्यांसह वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईची मोहीम सावंतवाडी पोलीस हाती घेणार आहेत. फॅन्सी नंबरप्लेट व चारचाकी वाहनांच्या काचाना डार्कफिल्म असताना पोलिसांकडून गांभीर्याने कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे आल्या. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली असून कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. कारवाईत संबंधित वाहनचालक, मालकावर दंडात्मक कारवाई करून त्याच ठिकाणी कारची डार्कफिल्म काढली जाणार आहे. सेच फैन्सी नंबरप्लेटही काढली जाणार आहे.

रात्री आठ ते दहा या वेळेत कॉलेज रोडवर पोलीस तैनात ठेवून कारवाईची मोहीम राबवली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!