🛑 प्रवीण गवस यांच्या दणक्या नंतर अखेर कुडासा तिठा येथून रस्त्याच्या कामाला सुरुवात
🛑 प्रवीण गवस यांनी दिला होता रस्ता रोको आंदोलनाचा इशारा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
दोडामार्ग, दि-१७:– सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गवस यांच्या दणक्या नंतर अखेर कुडासा तिठा येथून रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. या रस्त्यावर अनेक वेळा अपघात देखील झाले होते. या रस्त्यासाठी चार दिवसांपूर्वी प्रवीण गवस यांनी या रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला होता.
बांधकाम विभागाने या इशाऱ्या कडे दुर्लक्ष केले होते.मात्र आज प्रवीण गवस कुडासा तिठा येथे जात या रस्त्यावरून होणारी वाहतूक आपण रोखतो असा इशारा फोन करून अधिकाऱ्यांना दिला. या नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे होत. कुडासा तिठा येथे जात रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली.
हा रस्ता कुडासा तिठा ते साटेली- भेडशी खालचा बाजार व कोनाळकट्टा ते कोनाळ लोंढे वाडी अश्या दोन टप्यात होणार आहे.रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केल्याने सामाजिक कार्यकर्ते व सरपंच सेवासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रविण गवस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

