🛑 गोगटे – वाळके महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-१३:- बांदा येथील शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचलित गोगटे – वाळके महाविद्यालय बांदाचा शैक्षणिक वर्ष २०२४–२०२५ वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक,कवी मनोहर परब हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन मा.श्री.डी. बी.वारंग हे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. जी.काजरेकर यांनी दिली.
वर्षभरात शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.यावेळी या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळ बांदाचे उपाध्यक्ष मा. प्रमोद कामत , सचिव एस.आर. सावंत व संस्था पदाधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन प्राचार्य डॉ.जी. जी .काजरेकर यांनी केले आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

