आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बांदा केंद्र शाळेतील पाककृती स्पर्धेत निवेदिता शाॅ विजेत्या तर रूचि महाले उपविजेत्या

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-१२:- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पाककृती स्पर्धेत निवेदिता आशिष शाॅ यांनी प्रथम तर रुचि रूपेश‌ महाले यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

भारत हा जगातील तृणधान्य पिकवणारा प्रमुख देश आहे.सध्या आपल्या राज्यात व देशात तृणधान्याचे क्षेत्र कमी होत असल्याचे दिसून येत आहे तसेच बदलत्या जीवनशैलीत जंकफूड खाण्याच्या सवयीमुळे आपल्या आहारात पौष्टीक तृणधान्याचा वापर‌ कमी होताना दिसत आहे.तृणधान्याच्या बाबतीत जनजागृती करून त्याचा आपल्या आहारात समावेश करावा यासाठी तृणधान्य या विषयावर आधारित ही पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत शाळेतील पालकांनी तांदूळ,नाचणी ,बाजरी,ज्वारी,अशा विविध प्रकारच्या तृणधान्यापासून विविध प्रकारच्या पाककृती सादर‌ केल्या होत्या.या स्पर्धेत तृतीय क्रमांक संपदा देसाई तर उत्तेजनार्थ साक्षी पावसकर,राणी पाटील,गौतमी कर्पे,प्रविणा केसरकर,एकता शेर्लेकर यांनी मिळवला.या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना शाळेच्या वतीने सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षण डॉ.आरती देसाई,मास्टर शेफ संकेत वेंगुर्लेकर, ईश्वरी कल्याणकर‌ यांनी केले.ही स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ, उपशिक्षक श्री जे.डी.पाटील, रंगनाथ परब,फ्रान्सिस फर्नांडिस,मनिषा मोरे,सुप्रिया धामापूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!