🛑 राष्ट्रीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धेत भेडशी हायस्कूलच्या भूमी सावंत ला सुवर्णपदक
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴सावंतवाडी, दि-११:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगांव आयोजित ६८ व्या शालेय राष्ट्रीय साॅफ्टबाॅल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या १७ वर्षाखालील मुलीच्या संघास सुवर्णपदक मिळाले ,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.काॅलेज भेडशी ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग प्रशालेची ५८ महा.एनसीसी बटालियन ची कॅडेट भूमी हनुमंत सावंत हिने महाराष्ट्र राज्याच्या संघातून खेळताना नेत्रदिपक कामगिरी केली.
दोडामार्ग तालूक्या सारख्या ग्रामीण भागातील मुलीने मिळविलेले यश हे खरच कौतुकास्पद आहे .धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संस्था अध्यक्षा कल्पनाताई तोरसकर,कार्याध्यक्ष डाॅ.मिलिंद तोरसकर,सचिव संतोष सावंत,खजिनदार वैभव नाईक,समन्वय समिती सचिव रश्मीताई तोरसकर,सहसचिव तथा न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनि.काॅलेज भेडशी चे प्राचार्य नंदकुमार नाईक,संस्था कार्यकारणी सदस्य,समन्वय समिती व शालेय समिती सदस्य,प्रशालेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक,विद्यार्थी यांनी भूमी सावंत चे अभिनंदन केले
भूमी सावंत हिला राष्ट्रीय प्रशिक्षक सोमनाथ गोंधळी व प्रशालेचे क्रीडाशिक्षक एच.आर.सावंत सर यांचे मार्गदर्शन लाभले
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

