कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑क्रीडा महोत्सवाला अखेर मुहूर्त

*🛑क्रीडा महोत्सवाला अखेर मुहूर्त*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴ओरोस, दि- ०८:-* सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने ११ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे आयोजन केले आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे ओरोस-सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा परिषद शाळा ओरोस मुख्यालय येथील आयोजित बालकला, क्रीडा व ज्ञानी मी होणार, महोत्सवाचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभअग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव होणार आहे. स्पर्धा शाळा ओरोस मुख्यालय तसेच डॉन बॉस्को हायस्कूल, ओरोस येथे होणार आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी दिली.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!