🛑 उद्या निघणार दोडामार्ग ते पांडुरंग मंदिर झोळंबे पायी दिंडी ; भाविकांनी सहभागी व्हावे
🛑 तालुका वारकरी सांप्रदाय अध्यक्ष मदन कुंदेकर आणि श्री.पांडुरंग मंदिर अध्यक्ष प्रवीण गवस यांचे आवाहन
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०६:- सालाबाद प्रमाणे माघी एकादशी निमित्त शुक्रवार दि.०७ फेब्रुवारी रोजी माघ दशमी, शनिवार दी. ०८ फेब्रुवारी रोजी एकादशी तसेच रविवार दि.०९ फेब्रुवारी रोजी माघ दशमी दिवशी दुपारी काला, तदनंतर दिंडी व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. तरी सर्व भाविक भक्त मंडळींनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच ज्या भाविक भक्तांना भजन किर्तन करून सद्गुरू चरणी आपली सेवा रुजू करावी तसेच उद्या ०७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता दोडामार्ग गणेश मंदिर ते झोळंबे पांडुरंग मंदिरापर्यंत पायी वारी निघणार आहे. यात भाविकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन दोडामार्ग तालुका वारकरी सांप्रदाय अध्यक्ष मदन कुंदेकर आणि श्री.पांडुरंग मंदिर अध्यक्ष प्रवीण गवस यांनी केले आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

