🛑बॅ. खर्डेकर महाविद्यालयात १४ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
*🛑बॅ. खर्डेकर महाविद्यालयात १४ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- ०५:-* बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले यांच्यावतीने शिवजयंतीनिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या स्पर्धेतील शालेय गटासाठी ‘सुभाषचंद्र बोसः भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जाज्वल नायक’ हा विषय आहे. तर खुल्या गटासाठी ‘शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्त्व’ असा विषय आहे. शालेय गटातील प्रथम क्रमांक विजेत्या तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांकास अनुक्रमे रू. १,०००, रू. ७५०, रू. ५००, रू. ३००. रू. ३०० आणि चषक तसेच खुल्या गटातील प्रथम क्रमांक विजेत्या तीन व दोन उत्तेजनार्थ क्रमांकास अनुक्रमे रू. १,५००, रू. ११००, रू. ७५०, रू. ५००. रू. ५०० आणि चषक देण्यात येणार आहेत. संपर्क प्रा. डॉ. सचिन परुळकर-९४२१२३८०५३.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

