कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑कुडाळ येथे ९ रोजी बाल आनंद मेळावा

*🛑कुडाळ येथे ९ रोजी बाल आनंद मेळावा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* सहयोगिनी महिला मंडळ (कुडाळ) च्यावतीने ९ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता कुडाळ-गवळदेव येथे बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा तीन ते सात आणि आठ ते बारा या वयोगटात होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांची नाव नोंदणी मेघा सुकी व नीता गोवेकर, मोबा-९४२११९१०१७यांच्याकडे करावी. तसेच सुदृढ बालक स्पर्धा ही सहा महिने ते तीन वर्षे गटासाठी आहे. त्यासाठी नावनोंदणी राजश्री सावंत व सुचित्रा भोगटे यांच्याकडे करावी. सात फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्या मुलांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन सहयोगिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा रुपाली शिरसाट यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!