कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत देशभक्त गव्हाणकर महाविद्यालयात उद्या उडान महोत्सव

*🛑सावंतवाडीत देशभक्त गव्हाणकर महाविद्यालयात उद्या उडान महोत्सव*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* मुंबई विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आयोजित सावंतवाडी येथील लोकमान्य ट्रस्ट संचालित देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात ५ फेब्रुवारी उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सकाळी दहा ते पाच या कालावधीमध्ये हा महोत्सव होणार आहे. या कॉलेजला यंदाचे यजमान पद देण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ बळीराम गायकवाड, समन्वयक डॉ. कुणाल जाधव पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, संस्थेचे संचालक सचिन मांजरेकर, तरुण भारतचे पत्रकार अॅड. संतोष सावंत, लोकमान्य टस्ट सिनीयर एक्सिकेटिव्ह प्रवीण प्रभू केळुस्कर आदी उपस्थित राहणार आहेत या उडान महोत्सवात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ या तालुक्यातून सुमारे १७ महाविद्यालय सहभागी होणार आहेत. यापूर्वी या कॉलेजमध्ये उडान महोत्सवाच्या आयोजन उत्कृष्टपणे केले होते. त्यामुळे यंदा हा उडान महोत्सव रंगतदार होणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य यशोधन गवस यांनी केले आहे. ह्या महोत्सवात पथनाट्य व पोस्टर मेकिंग व वक्तृत्व स्पर्धा अशा जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहेत.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!