कोकणरत्नागिरीशासकीयसामाजिक

एसीबी इंटरनॅशनल स्कुल कापसाळ मध्ये चेअरमन सौ.सायली भोजने यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.२७: शहरालगत असणाऱ्या एसीबी इंटरनॅशनल स्कुल मध्ये प्रजासत्ताक दिनी  चेअरमन सौ सायली अमोल भोजने यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळी इंडियन सायंटिफिक सोसायटीचे चेअरमन अमोल भोजने,प्रिन्सिपल राकेश भुरण,गुणवत्ता विकास अधिकारी नेहा महाडिक,पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे आदीं मान्यवर उपस्थित होते.

या स्कुलमध्ये प्रतिवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक,क्रीडा कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र यावर्षी कोरोनाच्या वातावरणामुळे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात करण्यात आला.यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त चेअरमन ऍड अमोल भोजने,सौ सायली भोजने,राकेश भुरण आदी मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला मार्कंडी येथील एसीबी प्ले स्कुलच्या मुख्याध्यापिका राधिका देवळेकर, नगमा काझी,रीना घाग,रीमा लटके,मुद्रा वाझे, आदिती वलावटे, दीपक सावंत आदी शिक्षकवृंद तर आदेश चिले, सुजित डिगे ईत्यादी कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद ठसाळे यांनी केले.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!