आणखी

सस्नेह निमंत्रण || स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत* अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व आदरांजली कार्यक्रम.

*🙏🏻सस्नेह निमंत्रण🙏🏻*

 

_⚜️ *स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत* अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व आदरांजली कार्यक्रम..!!💐_

 

💫 *शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी आणि नाम. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडीच्या वतीने १०१ व्या जयंतीनिमित्ताने आयोजन…!!💐*

 

*▪️ दि.:-* ४ फेब्रुवारी २०२५

 

*⭕ वेळ:-* सकाळी ९.३० वाजता

 

*🔸️ स्थळ:-* प्रेरणा समाधीस्थळ, माजगाव – सावंतवाडी.

 

*🔖 स्व. भालचंद्र अनंत तथा भाईसाहेब सावंत* यांच्या *जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त स्मरणिका📄प्रकाशन सोहळा…!!💐*

 

_*🔸️ दिनांक :-* ४ फेब्रुवारी २०२५_

_*🔸️ वेळ :-* सकाळी १०.३० वाजता._

_*🔹️ स्थळ :-* नवरंग कलामंच, राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी._

 

*🙏🏻🔸आपले विनीत🔸🙏🏻*

 

*♦️श्री. विकासभाई सावंत*

_(अध्यक्ष)_

ना. भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान, सावंतवाडी.

*♦️श्री. व्ही. बी. नाईक*

_( सचिव )_

शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी.

*♦️ॲड. दिलीप नार्वेकर*

_(अध्यक्ष )_

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी.

 

*जाहिरात लिंक*👇

 

————————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!