🛑 आदर्श गणित शिक्षक पुरस्कार एल.के.डांगी यांना प्रदान
🛑 शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याहस्ते पुरस्काराचे झाले वितरण
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०२:– महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा आदर्श गणित शिक्षक पुरस्कार कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे गणित शिक्षक एल के डांगी यांना प्रदान करण्यात आला. ओरोस येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या १० व्या अधिवेशनात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत एल के डांगी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या गणित विषयाच्या विविध उपक्रमात एल के डांगी यांचा सक्रिय सहभाग असतो. विद्यार्थ्यांमध्ये गणितीय दृष्टीकोन वाढावा यासाठी एल के डांगी यांनी महत्वापूर्ण योगदान दिले. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन एल के डांगी यांना सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाने आदर्श गणित शिक्षक पुरस्कार पुरस्कार जाहीर केला होता.
एक शांत, संयमी आणि प्रामाणिक गणित शिक्षक अशी एल के डांगी यांची ओळख आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रासह धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा कल्पना तोरसकर, सर्व संचालक आणि समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

