🛑 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपोषण अखेर स्थगित
🛑 अवैध खाण उत्खनन विरोधात कारवाई करणार असल्याची तहसीदारांची ग्वाही
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-३१:- दोडामार्ग तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या वतीने दोडामार्ग तालुक्यातील अवैध खाण उत्खनन विरोधातील उपोषण जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार दोडामार्ग तहसीलदार यांनी संबंधितांवर प्रत्यक्षात कारवाई ला सुरवात केत्यावर अखेर पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आले.
२६ जानेवारी पासून शिवसेना पदाधिकारी व कार्य त्यांचे उपोषण तालुका प्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते. या उपोषणात प्रत्यक्षात महिला उपजिल्हा संघटक विनिता घाडी, माजी उपसभापती लक्ष्मण नाईक,उपतालुका प्रमुख मिलिंद नाईक,संदेश वरक,विभाग प्रमुख दशरथ मोरजकर, नयना शेटकर ,शिवसैनिक प्रकाश कदम आदी सहभागी होते. तालुक्यातील अवैध खाण उत्खनन, जलसंपदा ताब्यातील अवैध केस्अर ओव्हर लोड वाहतूक आदी विषयांवर संबंधित उपोषण सुरू होते.यावेळी सतत तीन उपोषणकत्यांनी केलेल्या मागण्या तहसीलदार कार्यालयाकडून पूर्ण होत नव्हता. म्हणून या प्रकरणात, प्रांताधिकारी व जिल्हा धिकाारी यांनी विशेष लक्ष देऊन, संबंधितांवर त्वरीत कारवाई करण्याचे आदेश दिले व कारवाई ला सुरवात झाली. त्यासंदर्भातील लेखी पत्र तहसीलदार अमोल पवार, सहायक जिल्हाधिकारी , जलसंपदा कार्यकारी अभियंता जाधव यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.. या उपोषण यशस्वी करण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार राजन तेली, जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, नगरसेवक चंदन गावकर यांनी प्रयत्न केले. या उपोषण स्थळी तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, महिला व युवा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

