कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव येथे १ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव

*🛑मळगाव येथे १ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३१:-* मळगाव येथील सुधीर भागवत गुरुजी यांच्या निवासस्थानी असलेल्या गणेश मंदिर येथे १ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा होत आहे.

यनिमित्त सकाळी ७ वाजता अभिषेक नित्यपूजा, ९ वाजता श्री सत्यविनायक पूजा, दुपारी १२ वाजता आरती, तीर्थप्रसाद दुपारी १२.३० ते ३ या कालावधीत महाप्रसाद, सायंकाळी स्थानिकांचे भजन, फुगडी आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ८ वाजता ह. भ. प. सौ. मृणाल गावकर (प्रभुदेसाई) यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहुन दर्शन तीर्थप्रसाद महाप्रसाद आणि किर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!