🛑कसाल येथे गणेश जयंती उत्सव
*🛑कसाल येथे गणेश जयंती उत्सव*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २८:-* श्री सिद्धिविनायक ट्रस्ट कसाल आयोजित ४३ वा वर्धापन दिन व गणेश जयंती उत्सव १ फेब्रुवारी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार २८ जानेवारी रात्रौ ८ वाजता ओंकार मित्रमंडळ नेरुर वाघचौड विनोदी नाटक चांडाळ चौकडी बुधवार २९ जानेवारी, सकाळी श्री दत्तयाग आरती व महाप्रसाद रात्री ८.३० वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ यांचे पौराणिक नाटक महावीर बर्बरीक गुरुवार ३० जानेवारी सकाळी श्री चंडी गणेश यागाला सुरुवात देवतांना निमंत्रण संकल्प गणेश पूजनादी आचार्य वरण देवता स्थापन व पूजन श्रीच्या मूर्तीवर गणपती अथर्व शीर्ष आवर्तनांचा अभिषेक रात्री ८ वाजता शालेय मुलांचे कला गुणदर्शक कार्यक्रम नृत्य जल्लोष शुक्रवार ३१ जानेवारी मुख्य हवन कुमारिका पूजन अग्नी स्थापन वास्तु यज्ञ आरती व महाप्रसाद शनिवार १ फेब्रुवारी काकड आरती श्री सिद्धिविनायक महापूजा स्थापित देवता पूजन श्री चंडी गणेश यागहवन बलिदान पूर्णाहूती ग्रामदेवत भेट पालखीसह १२ वाजता श्री गणेश जन्म सोहळा गाऱ्हाणी महाप्रसाद श्री सत्यनारायण व श्री सत्यविनायक नवसाचे पूजा दीपोत्सव चित्र दिंडी रात्री ८ वाजता मुंबई पुणे येथील नामवंत कलाकारांचा भारदार कार्यक्रम झंकार व्हरायटी शो कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ कसाल यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

