कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑जिल्ह्यातील रिक्षाचालकांच्या गुणवंत मुलांचा उद्या सत्कार

*🛑जिल्ह्यातील रिक्षाचालकांच्या गुणवंत मुलांचा उद्या सत्कार*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २४:-* जय महाराष्ट्र, सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समिती ,मानव अधिकार संरक्षण संघटना, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा हुमन राईट असो फार प्रोटेक्शन यांच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षाचालक मालकांची जी मुले इंजिनीयर, नेव्ही, सैनिक, डॉक्टर, वकील, सीए किंवा उच्च पदावर कार्यरत आहेत यांचा सत्कार २५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता गोपुरी आश्रम पर्यटन निवास केंद्र वागदे येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयकुमार काळे व तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन हुदळेकर सह मोटार वाहन निरीक्षक पराग मातोंडकर जेम्स महाराष्ट्र झोनचे अधीक्षक संजय पन्हाळकर महामार्ग सुरक्षा पथक कणकवली ते उपनिरीक्षक सुनील हरुगडे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्य अध्यक्ष संतोष नाईक महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी विलास बगडे हुमन राईस असो फॉर प्रोक्टेशनचे जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी आदी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील जे रिक्षा चालक मालक ३० वर्षाहून अधिक काळ प्रवाशांना सेवा देत आहेत यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. रिक्षाचालक मालकानी आपली नावे व आपली पाले ज्या पदावर आहेत यांची माहिती व ते किती वर्ष रिक्षा व्यवसाय करतात याची माहिती रिक्षा संघटनेचे तालुका अध्यक्ष किंवा जिल्हा सरचिटणीस सुधीर पराडकर किंवा कोकण विभाग टॅक्सी रिक्षा महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांच्याकडे नोंदवावीत.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!