आणखीकोकणदेवगडमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 तांबळडेग-मोर्वे येथील नौका मालक आणि मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप सोसायटीचे मंत्री नितेश राणे यांना निवेदन

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴देवगड, दि-२३:– देवगड तालुक्यातील तांबळडेग -मोर्वे खाडीमुखात गाळ साचल्याने येथील मच्छीमारांना मासेमारी नौका समुद्रात घेऊन जाणे येणे धोक्याचे बनले आहे. या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मच्छीमार वस्ती आहे,तांबळडेग-मोर्वे , अन्नपूर्णा खाडी मुखवार दोन्ही बाजूने बंधारा होणे अपेक्षित आहे,तांबळडेग आणि मोर्वे गावातील नौकामालक तसेच मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप. सोसायटीचे पदाधिकारी यांनी याबाबत सोमवारी मस्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांची ओम गणेश बंगल्यावर भेट घेऊन लेखी निवेदन दिले आहे,

संबंधित बंदर विकासाचे काम आपल्या माध्यमातून पूर्ण करण्याचे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी दिले आहे,

यावेळी मिठबांव फिशिंग अ‍ॅण्ड ट्रेडिंग को-ऑप. सोसायटीचे उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सहदेव कोचरेकर, सचिव तथा माजी उपसरपंच काका मुणगेकर तांबळडेग माजी सरपंच जगदीश मालडकर,

माजी ग्रामपंचायत सदस्य विनायक कुबल,मधुकर धावडे,हिंदळे मोर्वे ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र बापर्डेकर,हिंदळे मोर्वे ग्रामपंचायत माजी सदस्य प्रकाश तळवडकर,

निखिल तारी,रघुनाथ गांवकर,अरविंद सारंग, श्रीरंग केळुसकर,श्रीदेव विठ्ठल रखुमाई देवस्थान अध्यक्ष महादेव कोचरेकर,जितेंद्र मालडकर,संजय कोंयडे,स्वप्नील बापर्डेकर,सदाशिव कुबल,गंगाधर गांवकर,गोरक्षनाथ बापर्डेकर,बबन सनये, अजय धुरत,दत्तविजय कुबल,विष्णू धावडे,मंदार सनये,महेश तारी,पंडित गांवकर,विलास बापर्डेकर,रामदास कोळंबकर,तुलशीदास कोळंबकर,रामदास धुरत,

राजेंद्र लोणे,गणेश चिंदरकर,धनाजी धुरत, गणपत धुरत,कमलेश कुमठेकर,किशोर ढोके

निलेश प्रभू आदी मच्छिमार उपस्थित होते,

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!