कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑महेश जुवाटकर यांचे लोटांगण प्रदक्षिणा आंदोलन

*🛑महेश जुवाटकर यांचे लोटांगण प्रदक्षिणा आंदोलन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- २३:-* पंचायत समितीतील कामचुकारू अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ माहिती अधिकार कार्यकर्ते महेश जुवाटकर हे फोवकांडा पिंपळ येथे २६ जानेवारीला फोवकांडा पिंपळाभोवती दिवसभर लोटांगण प्रदक्षिणा घालण्याचे आंदोलन करणार आहेत. याबाबत त्यांनी प्रशासनाला माहिती दिलेली आहे. पंचायत समिती मालवण या कार्यालयातील एक अधिकारी कार्यालयीन कामामध्ये अर्जदारांच्या अर्जाबाबत जाणूनबुजून टाळाटाळ किंवा नाहक त्रास देण्याच्या इराद्याने काम करीत आहे. त्यांना शासकीय कामाबाबत माहिती विचारली असता चुकीचे मार्गदर्शन करत असतात. वरिष्ठ अधिकारी हे काम चुकारू कर्मचाऱ्यांना सदैव पाठिशी घालतात, मी केलेल्या अर्जाचे बरेच दिवस माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी श्री. जुवाटकर यांनी केली आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!