🛑आजरा येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या गायिंचे प्राण गोरक्षकांनी वाचविले
*🛑आजरा येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या गायिंचे प्राण गोरक्षकांनी वाचविले*
*🛑सकाळी साडेचारच्या सुमारास थरारक पाठलाग करून मॅक्सिमो गाडी पकडली*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २०:-* आज पहाटे साडेचार वाजता बजरंग दल व विश्व हिंदू परिषद च्या कार्यकर्त्यांनी उकलकर देवस्थान नजीक आजरा येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गायींचे प्राण वाचविले. मॅक्सिमो गाडीचा पाठलाग करून ही गाडी बजरंग दलाचे संयोजक कृष्णा धुळपणावर, गोरक्षक जिल्हाध्यक्ष दिनेश गावडे,प्रखंडसहमंत्री विश्व हिंदू परिषद स्दागत नाटेकर,यांनी ही मोहीम फत्ते केली.
पहाटेच्या सुमारास गाईना कत्तल कत्तलीसाठी आजरा येथे नेत असल्याची खबर दिनेश गावडे यांना मिळताच त्यांनी आपल्या साथीदारांना याबाबतची कल्पना दिली व सदर गाडीच्या पालथीवर हे जण सर्व राहिलेत व गाडीचा पाठलाग करून उपप्रकार देवस्थान नजिक गाडी अडविण्यात यश मिळविले व चार गाईंचे प्राण वाचवले .
सदरच मॅक्सिमो टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करीत आहेत.. गाईला राज्य मातेचा दर्जा मिळूनही अशा प्रकारची कत्तल होत असेल तर संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी हिंदू समाजातून केली जात आहे. नूतन पालकमंत्री नितेश राणे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

