🛑 गावातील खडी क्रेशर कायमस्वरूपी बंद व्हावा याबाबत परमे ग्रामपंचायतीमध्ये एकमुखी घेण्यात आला ठराव
🛑 खडी क्रेशर बंद व्हावा असा ठराव होऊनही क्रेशर सुरूच ; या मागचा गॉड फादर कोण?
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१८:- परमे- पणतुर्ली गावातील ग्रामसभा ३० डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाली, या ग्रामसभेत ए. एस. आर इंटरप्रायजेस खडी क्रेशरला ना हरकर (NOC) दाखला देण्या संदर्भात चर्चा करण्यात आली.या बाबत ए. एस. आर इंटरप्रायजेस खडी क्रेशरला नाहरकत दाखला देऊ नये असा एकमुखी ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.
३० डिसेंबर रोजीच्या ग्रामसभेत श्री.ए. एस. आर इंटरप्रायजेस यांच्या अर्जाचे सचिवांनी सविस्तर वाचन केले.त्यावर सुध्दा सभागृहात सादक बादक चर्चा घडून आली.चर्चा दरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी कही मुद्द्दे प्रखरतेने मांडले. क्रेशर सुरु झाल्यास गावाला सर्व्हे नं 103/1 व 104/1 मुळे परमे गावचे अस्थित्व धोक्यात आहे. गोरगरीब यांचा पारंपारिक शेती व्यवसाय, काजु बागायती धोक्यात आलेले आहे. हा प्रकल्प असाच सुरु राहील्यास पाण्याची पातळी कमी होवून पुढे तीव्र पाणी टंचाई निर्माण होवू शकते. मानवी आरोग्यवर विपरित परिणाम होवून मानवी आरोग्य धोक्यात येवू शकते. सदर क्रेशर चालू झाल्यास भूस्खलन होवून गाव नष्ट होण्याची शक्यता आहे. तरी सदर क्रेशर कायम स्वरूपी बंद व्हावा व भविष्यात कोणत्याही खडी क्रेशरला परवानगी किंवा ना हरकत (noc) दाखला देण्यात येवू नये. असा एकमुख ठराव ३० डिसेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला.
असा ठराव घेऊन सुद्धा गावातील क्रेशर अजून सुरू आहेत.त्यामुळे या मागचा गॉडफादर कोण? असा प्रश्न गावातील नागरिकांना पडत आहे.त्यामुळे लोकशाहीच्या राज्यात असा मनमानी कारभार करून संबंधित लोक हुकूमशाही चालवत आहेत का?असा प्रश्न देखील नागरिकांना पडत आहे.संबंधित क्रेशरवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील ग्रामस्थांमधून देण्यात येत आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

