🛑 कु.वेणु सावंत चे शासकिय चित्रकला ग्रेड (एलिमेंटरी)2024 परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत दुहेरी यश..
🛑 राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 37वी, संकल्पचित्र विषयात राज्यातून दुसरी..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-१७:- कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी ची गुणवंत विद्यार्थीनी कु. वेणु अजित सावंत हिने शासकीय चित्रकला ग्रेड (एलिमेंटरी) 2024 परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत दुहेरी यश प्राप्त केले आहे.
वेणुने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पहिल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये 37 वे स्थान प्राप्त केले. तसेच तिने संकल्पचित्र या विषयात ,100 पैंकी 99 गुण मिळवित राज्यातून दुसरे स्थान प्राप्त केले आहे.
वेणुला या यशासाठी कळसुलकर इंग्लिश स्कूल चे कलाशिक्षक श्री. केदार टेमकर सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
तसेच कु. वेणुला ही सावंतवाडी येथील “अस्मसा” कला अकादमीचे कलाशिक्षक श्री. अक्षय सावंत सर आणि श्री. सत्यम मल्हार सर यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
वेणु च्या या उत्तुंग यशाबद्दल एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष मा.श्री. शैलेशजी पई, संचालक सौ.राजश्री टिपणीस, श्री. मुकुंद वझे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. दत्तप्रसाद गोठोस्कर,कळसुलकर इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक श्री सुर्यकांत भुरे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

