ग्रामोद्योग’ च्या माध्यमातून निबंध लेखन स्पर्धा*
*🛑ग्रामोद्योग’ च्या माध्यमातून निबंध लेखन स्पर्धा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ११:-* कणकवली तालुका वि.का.स. ग्रामोद्योग सोसायटी लि.तर्फे जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटांत होणार आहे. सोसायटीच्या माध्यमातून नवउद्योजक घडविण्याच्या उद्देशाने ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात उद्योजकतेतून राष्ट्रविकास आणि उद्योजकता विकासाची गुरुकिल्ली असे दोन विषय असून यापैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे. शालेय गट सातवी ते दहावीसाठी असून अनुक्रमे ५५१, ३५१, २५१ रु. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. खुल्या गटासाठी अनुक्रमे १०५१, ५५१, ३५१ रु., सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर दोन उत्तेजनार्थ स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी दीपक जाधव, ९४०५२५७३७२ येथे संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

