कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

डॉ. श्री. चंन्द्रकांत सावंत सर व परिवारांकडून श्री देव गांगोबा मंदिर जीर्णोद्धार साठी देणगीरूपात मदत*

*🛑डॉ. श्री. चंन्द्रकांत सावंत सर व परिवारांकडून श्री देव गांगोबा मंदिर जीर्णोद्धार साठी देणगीरूपात मदत*

 

*🛑जीर्णोद्धार साठी देवस्थानाला मदत करण्याचे केले आवाहन*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* ओवळीये ता. सावंतवाडी येथील ग्रामदैवत श्री देव गांगोबा मंदिर जीर्णोद्धार काम सुरु आहे. या कामासाठी देणगीदार व दात्यानी सहकार्य करावे असे आवाहन डॉ .श्री चंद्रकांत सावंत यांनी केले.

श्री देव गांगोबा जत्रोसव दिवशी भारतभूषण, राष्ट्रीय समाजसेवारत्न, जागतिक आदर्श शिक्षक, कोकणरत्न, कोकणभूषण, समाजगौरव, समाजभूषण, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आठ मानद डॉक्टरेट व मानांकीत सन्मान प्राप्त डॉ. श्री. चंन्द्रकांत तुकाराम सावंत सर व श्रीकांत तुकाराम सावंत व परिवार यांच्याकडून श्री देव गांगोबा मंदिर जीर्णोद्धार कार्यासाठी १,२१,१२१/- ( एक लाख एकवीस हजार एकशे एकवीस रुपये ) देणगी रक्कम मा. श्री. चंद्रकांत विश्राम सावंत यांनी अध्यक्ष, मा. श्री. बाबुराव शिवराम सावंत ,खजिनदार यांच्याकडे चेक स्वरूपात सुपूर्द केली.यावेळी श्री. संतोष अनंत सावंत सचिव श्री. न्हानू सीताराम सावंत, श्री. महादेव शंकर सावंत, श्री. मोहन महादेव सावंत, श्री. प्रकाश आत्माराम सावंत, श्री.सदानंद गोविंद सावंत, श्री.महेश धोंडी सावंत तसेच मानकरी, पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ ओवळीये , श्री. राजेश यशवंत गावडे , आणि भाविक भक्त उपस्थितीत होते.

उपस्थितांनी डॉ.सावंत व परिवाराच्या या सामाजिक समाजकार्या बद्धल आभार व्यक्त केले .

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!