आणखीवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

नावळे गावठाणवाडीतील वीस वर्षीय तरुणी बेपत्ता..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी

🎴वैभववाडी,दि.२४: तालुक्यातील नावळे गावठाणवाडी येथील वीस वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. प्राची विनोद गुरव असे तिचे नाव आहे. वडील विनोद गुरव यांनी वैभववाडी पोलीस स्थानकात आज बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

प्राची ही गुरवार दि २१ रोजी कणकवली येथे मावशीकडे जाते असे सांगून घरातून निघून गेली. मात्र, ती परत घरी आली नाही. म्हणून तिच्या वडिलांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. प्राची ही मुंबईत येथे राहत होती.

गेल्या काही महिन्यापासून ती गावी वास्तव्यास आली होती. गुरुवार २१ जानेवारी रोजी नावळे येथुन सकाळी ६ वाजता पहिल्या एस.टी. बसने ती घरातून निघाली. नातेवाईकांना आपण कणकवली येथील आपल्या मावशीकडे जात असल्याचे सांगितले. मात्र, तीन दिवस होऊनही ती परत घरी आली नाही. तसेच नातेवाईकांकडे चौकशी करूनही ती सापडली नाही. म्हणून तिचे वडील विनोद धोंडू गुरव यांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार श्रीमती पी.डी. शिंगारे करीत आहेत.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!