कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जिल्हा कारागृहाच्या बाजूचे रस्ते किमान २० दिवस वाहतुकीस बंद

*🛑जिल्हा कारागृहाच्या बाजूचे रस्ते किमान २० दिवस वाहतुकीस बंद*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज: कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* जिल्हा कारागृहाच्या मुख्य तटभिंतीची उंची वाढवण्याचे काम जिल्हा वार्षिक योजना सन २०२३- २४ अंतर्गत मंजूर झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडून सदर काम सुरू आहे. सदर दगडी चिऱ्यासह आरसीसी बांधकाम करण्यात येणार आहे. बांधकाम करताना कारागृहाच्या पश्चिमेकडील म्हणजेच कारागृहाची मागील बाजू व दक्षिणेकडील (कारागृहाची उजवीकडील बाजू डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक-समता प्रेरणाभूमीच्या बाजूचा रस्ता) व कारागृहाच्या डावीकडील बाजू म्हणजेच घोगळे सर्व्हिसिंग सेंटरकडून जाणारा रस्ता इत्यादी रस्त्यावर बांधकामासाठी लागणारे साहित्य टाकले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला हानी पोहोचू नये, यासाठी वर नमूद रस्ते वाहतुकीसाठी ३० डिसेंबरपासून पुढील किमान २० दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच बांधकाम पूर्ण होईपर्यंत नवसरणीपासून उजव्या बाजूने भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता, सिध्दीवाडा मारुती मंदिर ते कोरगावकर यांचे घरासमोरील रस्ता या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!