कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

कलंबिस्त रस्ताप्रश्नी आंदोलनाचा इशारा

*🛑कलंबिस्त रस्ताप्रश्नी आंदोलनाचा इशारा*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* कलंबिस्त येथील रस्ता पूर्णपणे अर्धवट स्थितीत सोडून ठेकेदाराने पलायन केले आहे. सदर रस्ता डांबरीकरणाचे काम गेल्या पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आले होते. मात्र, सदर काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात घडत आहेत. सदर रस्त्यावर कार्पेट घालावे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तावडे यांनी येत्या एक जानेवारीला आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे तर शिवसेनेचे संजय पालकर यांनीही सार्वजनिक बांधकामचे लक्ष वेधले आहे.

रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. परंतु कार्पेट घालण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्ता खडबडीत झाला आहे. त्यामुळे नाराजी आहे. रस्त्याचे ठेकेदार अमेय आरोंदेकर यांनी सांगितले की, १५ जानेवारीनंतर सदर रस्त्याचे कार्पेटचे काम हाती घेण्यात येईल.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर रस्ता हा खडीकरण, डांबरीकरण व रुंदीकरणाचा प्रस्ताव होता. त्यानुसार काम हाती घेण्यात आले होते. मात्र, ठेकेदाराला वारंवार सूचना करूनही कार्पेट टाकले नाही. आता त्यांनी कार्यवाही न केल्यास त्याला दंड करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!