कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

मंत्री नीतेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*🛑मंत्री नीतेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- १:-* राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नीतेश बुधवार राणे जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. बुधवारी दुपारी १२.३० वा. मुंबईहून गोवा येथे विमानाने आगमन होणार आहे. त्यानंतर कणकवलीकडे प्रयाण, दुपारी २.३० वाजता कणकवली ओम गणेश निवासस्थान येथे आगमन, दुपारी ३ वा. कासार्डे येथील रुक्मिणी मंगल कार्यालय कराळे हॉल येथे गुरुवर्य विजय परब बुवा यांच्या भजनसेवेच्या व अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळ्यास उपस्थिती, सायंकाळी ६ वाजता तळेरे येथील फ्लेक्स फिटनेस व्यायामशाळा येथे शरीरसौष्ठव स्पर्धेस उपस्थित राहणार आहेत.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!