कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ‘नवीन जागेचा शोध घेणार !

*🛑मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ‘नवीन जागेचा शोध घेणार !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २८:-* सावंतवाडी येथील बहुचर्चित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आता नवीन जागा शोधण्यात येणार आहे. पूर्वीची जागा न्यायालयीन प्रक्रियेत आहे. त्यामुळे आता शहरातील अन्य एखादी जागा निश्चित केली जाणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाला तशा सूचना करण्यात आल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सावंतवाडी नगरपालिकेत शुक्रवारी रत्नसिंधु योजनेची बैठक झाली. या बैठकीत काही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. आता सावंतवाडी शहर आणि मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने माझ्याकडे खूप वेळ आहे. सावंतवाडी मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीने जवळपास ५७ कोटी रुपये मंजूर असलेल्या मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलची जागा सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे. ती जागा मिळण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. पण काही तडजोड होत नसल्याने आता नव्याने जागा शोधावी लागणार आहे. सावंतवाडी शहरात नगरपालिकेच्या हद्दीत खूप जागा आहेत. त्यामुळे एखादी जागा लवकरच निश्चित केली जाणार आहे. नवीन जागा पाहून आराखडा तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांना केल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी शहराचा विकासाच्या दृष्टीने आता हालचाली वेगाने केल्या जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!