🛑 गुळदुवे येथील ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी
🛑 गावातील धर्णे वाडीतील नदी पात्रातील वाढलेली झाडी झुडपे तोडून केली श्रमदानातून साफसफाई
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर
🎴सावंतवाडी, दि-२५:- गुळदुवे धर्णे वाडीतील नदीच्या पात्रात झाडी झुडपे वाढून पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला होता. पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे होत नसल्याने पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात येथील शेती,बाग बागायातीत जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत असते व शेतीत पाणी घुसते आणि मोठी आपत्ती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते . त्यामुळें येथील ग्रामस्थांनी एक बैठक घेऊन या विषयी चर्चा केली. त्यानंतर धर्णे वाडीतील नदी पात्रात वाढलेली झाडी झुडपे ची साफसफाई करून हे नदी पात्र पाण्याच्या प्रवाहासाठी मोकळं केलं. ग्रामस्थांच्या या सामाजिक बांधिकीबद्धल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.नदिपात्रातील गाळ ,वाढलेली झाडी याबाबत शासन स्तरावर याची उपाय योजना व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे
यावेळी रुपेश धर्णे,रवींद्र धर्णे नंदू धर्णे, प्रशांत खोबरेकर,संतोष सावंत ,कमलकांत कोल्हे ,दिलीप मामलेकर, मुकुंद धर्णे ,अरुण धर्णे, रघुनाथ धर्णे, रमाकांत शेटकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

