कुडाळकोकणमनोरंजनमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

पिंगुळी महोत्सवाला आजपासून प्रारंभ

*🛑पिंगुळी महोत्सवाला आजपासून प्रारंभ*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴पिंगुळी, दि- २५:-* पिगुळी ग्रा. पं. साई कलामंच व पिगुळी ग्रामस्थ आयोजित पिगुळी महोत्सवाला २५ डिसेबरपासून पिगुकी-एमआयडीसी येथील व नाथ पै क्रीडागण येथे सुरुवात होत आहे सायंकाळी ४ वाजता शोभायात्रेने विविध देखाव्यांसह या महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. २७ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मुंबईतील कलाकारांचा बंड अभग रिपोस्ट हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जि. प. माजी अध्यक्ष रणजीत देसाई यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. सरपंच अजय आकेरकर, बें. नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, उद्योजक गजानन कांदळगावकर, साई कलामंचचे अध्यक्ष भूषण तेजम, पिंगुळी: बॅ. नाथ पै क्रीडांगणावर महोत्सवाच्या ठिकाणी महोत्सव प्रमुखांनी भेट देऊन पाहणी केली.

अमित तेंडोलकर पोलीस पाटील सतीश माडचे व वैभव धुरी, मंगेश चव्हाण, दीपक गावडे, बाबल गावडे, सचिन सावत, दर्शन कुडव मयूर लाड, नीलेश प्रभू राज वारंग आदी यावेळी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २५ डिसेबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री देव रवळनाथ मंदिर ते बें नाथ पै क्रीडांगण अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे यात पिगुळी गावाची महती सांगणारे चित्ररथ देखावे असणार आहेत. महोत्सवाची सुरुवात कथ्यक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत हिच्या गणेश वंदनाने होणार आहे. त्यानंतर उद्घाटन तसेच पिंगुळीतील आजी-माजी सरपंच- उपसरपंच यांचा सत्कार, सायंकाळी ७ वाजता कळसूत्री बाहुल्या, पांगुळ बेल सादरीकरण, नवीवाडी महिलांचे टाळ नृत्य, रात्री ८ वाजता खेळ पैठणीचा, तर ९ वाजता मिस पिंगुळी सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा २६ रोजी सायंकाळी ६ वाजता मुक्काम पोस्ट कॉमेडीवाडी’ हा कार्यक्रम होणार आहे. यात टीव्ही कलाकार विश्वजीत पालव, कल्याणी साखळुनकर व मुकेश जाधव या कलाकारांचा समावेश आहे रात्री ८ वाजता नृत्य महोत्सव होणार आहे २७ रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश वंदना, पिंगुळी गावातील गायक, वादक, नृत्य कलाकार यांचा संगीतमय कार्यक्रम, रात्री ९ वाजता बँड अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम होणार आहे.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!