2024 वर्षा अखेरच्या त्या तेरा दिवसात स्वतःला सांभाळा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जनतेला आवाहन.

*🛑2024 वर्षा अखेरच्या त्या तेरा दिवसात स्वतःला सांभाळा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे जनतेला आवाहन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १८:-* डिसेंबर महिना हा वर्षाचा अखेर महिना असल्याने या महिन्यांमध्ये धावपळ वाढते. महिन्याच्या अखेरचे दिवस मोठ्या उत्साहाने सेलिब्रेट केले जातात.

25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्येच मोठ्या प्रमाणात अपघात घडतात याचं कारण अति उत्साहात घाई गडबड व निष्काळजीपणा.

जशी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी आहे तशीच तुमच्या कुटुंबाला तुमची काळजी आहे याचं भान असणं फार गरजेचं आहे म्हणूनच स्वतःची काळजी घ्या वाहने शिस्तीत व काळजीपूर्वक जपून चालवा व आपलं जीवन सुरक्षित ठेवा अशी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठांच्या माध्यमातून आपणा सर्वांना विनंती करण्यात येत आहे.

तुम्हा सर्वांना उदंड व निरोगी आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आमचा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान परिवार आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहील.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

https://twitter.com/livekokan

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!