कोकणमहाराष्ट्रमालवणशैक्षणिकसिंधुदुर्ग

मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ओझर विद्यामंदिर कांदळगाव येथे

*🛑मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ओझर विद्यामंदिर कांदळगाव येथे*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज:कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴मालवण, दि- १४:-* मालवण पंचायत समिती शिक्षण विभाग व मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती, मुंबई संचलित ओझर विद्यामंदिर कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ५२ वे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन १७ व १८ डिसेंबर रोजी ओझर विद्यामंदिर कांदळगाव येथे आयोजित केले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते १७ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम ओझर विद्यामंदिर शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

१७ रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा, दुपारी ११ वाजता निबंध स्पर्धा, २ वाजता वक्तृत्व स्पर्धा. यानंतर ५.३० वाजेपर्यंत विज्ञान प्रतिकृती, शैक्षणिक साहित्य, प्रायोगिक साधने परीक्षण या कार्यक्रमास गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, तहसीलदार वर्षा झालटे, डाएटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे, कविता शिंपी, शेखर राणे, जी. एस. परब आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

१८ रोजी सकाळी १० वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा, दुपारी२ वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. हा कार्यक्रम मसुरे एज्युकेशन सोसायटी, मुंबई अध्यक्ष दीपक परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी बांधकाम व्यावसायिक गिरगाव, मुंबईचे मंगेश सुर्वे, ओझर विद्यामंदिर माजी मुख्याध्यापिका यू डी. मुरवणे, मालवण गटशिक्षणाधिकारी संजय माने आदी उपस्थित राहणार आहेत.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/H2XkSQLx3k39OdAAVCDuLN

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!